Jalgaon Crime : एल.के. फार्म हाउस सायबर फसवणूक: हॅण्डलर आणि मास्टरमाईंडविरोधात 'लूक आउट' नोटीस जारी

Jalgaon Police Hunt for Cyber Fraud Masterminds : तिघेही विदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिस त्यांच्या पासपोर्ट क्रमांकाची माहिती घेत होते. त्यात अकबर खान व ऋषी बेरिया यांचे पासपोर्ट क्रमांक मिळाले. त्यांच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली.
Crime

Crime

sakal 

Updated on

जळगाव: येथील ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म हाउसवरील परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे केंद्र मुंबईतून हाताळणारे हॅण्डलर आणि मास्टर माइंड आदिल सय्यद निसार, अकबर खान, ऋषी ऊर्फ केशव राजू बेरिया (सर्व रा. मुंबई) यांच्या शोधासाठी गेलेले पोलिस पथक दोन वेळेस खाली हात परतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com