Wedding Date
sakal
जळगाव: जिल्ह्यातील १६ पालिका व दोन नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदांसह एकूण ४८२ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. मात्र, याच दिवशी विवाहाची मोठी तिथी आहे. यामुळे अनेक कुटुंबे विवाहसोहळ्यांच्या तयारीत गुंतलेले असणार आहेत. परिणामी, मतदार मतदान केंद्रांकडे वळणार की विवाह सोहळ्यांकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.