Surgery
sakal
जळगाव: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे कॉक्लिअर इम्प्लांट ही कानांवरील दुसरी शस्त्रक्रिया २२ महिन्याच्या बालिकेवर यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत धडे देण्यात आले.