जळगाव- ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर राजकीय नेते, मंत्रीही अडकले आहेत. प्रफुल्ल लोढा यांना झालेली अटक, त्यांच्यावर याचदरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे या एकत्रित प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.