HSRP Number Plates
sakal
जळगाव: राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनधारकांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी झालेल्या जवळपास सात लाख चार हजार १०२ वाहनांना नव्या नंबरप्लेट लावून घेणे बंधनकारक होते.