Crime
sakal
जळगाव: ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म हाउसवर चालविल्या जाणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या अड्ड्यावरील मुख्य हॅन्डलर इम्रान अकबर खान (वय २५) याला मुंबईतून पोलिसांनी अटक केली. त्यास ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, या गुन्ह्यात ‘सीबीआय’सह अन्य केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय होण्याची शक्यता आहे.