Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Resident Doctor Assaulted at Jalgaon Government Medical College : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेले कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित गादिया यांना रुग्णाच्या संतप्त नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन कायमस्वरूपी पोलिस सुरक्षेची मागणी केली.
doctor assault

doctor assault

sakal 

Updated on

जळगाव: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. शुक्रवारी (ता. ३) ही घटना घडली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी (ता. ४) जिल्‍हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com