जळगाव: येथील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पहावयास मिळाले आहे. आज सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम) वाढ झाली तर चांदीच्या भावात अडीच हजारांची वाढ (प्रतिकिलो) झाली आहे. एकाच दिवसात चांदीने गाठलेला हा उच्चांकी भाव आहे.