cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

Jamner Jalgaon Road Accident 6 Family Members Dead: मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तीन पुरुष आणि तीन लहान मुलांचा मृत्यू झाला.
jalgaon accident

jalgaon accident

esakal

Updated on: 

Truck Driver Detained: जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला, यात दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com