Kapadne News
sakal
कापडणे: येथे सकाळी साडेदहाला गुरुवारी (ता. १६) जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेत जाणारी दुसरीतील विद्यार्थिनी हर्षदा अशोक पाटील हिच्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केला. या कुत्र्याने चेहऱ्याचेच लचके तोडले. त्या कुत्र्याला बंडू माळी यांनी प्रसंगावधान राखत हटकल्याने हर्षदाची सुटका केली. चौकातील युवकांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.