Old Age Homes
sakal
जळगाव: महाराष्ट्रात कुटुंबव्यवस्थेतील बदल, वाढता एकाकीपणा आणि सामाजिक ताणतणावामुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सरकारी, स्वयंसेवी तसेच खासगी वृद्धाश्रमांमध्ये सध्या हजारो वृद्ध वास्तव्यास असून, ही संख्या मागील काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे.