Dhule News : महाराष्ट्रात शिक्षक दिनानिमित्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारात महत्त्वपूर्ण बदल
Annual Teacher Day and State Ideal Teacher Awards : दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव केला जातो. यावर्षी या पुरस्काराच्या निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.
धुळे: शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव केला जातो. यावर्षी या पुरस्काराच्या निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.