एरंडोल- पारोळा ः आमदार सतिश पाटील पिछाडीवर; शिवसेनेची आघाडी : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

एरंडोल- पारोळा ः जळगाव जिल्ह्यातील एरंडोल- पारोळा मतदार संघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले डॉ. सतीश पाटील यांना धक्‍का बसण्याची शक्‍यता आहे. यात तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी 12 हजार 328 मत असून आमदार सतिश पाटील यांना 7 हजार 672 मत पडली आहे. यामुळे एरंडोल- पारोळा मतदार संघात बदल होण्याची शक्‍यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VIdhan Sabha 2019 election results erndol parola