Mahavitaran Digital Services : महावितरणचे 'रिटर्न गिफ्ट'; धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वीज ग्राहकांकडून सवलतींची लूट!

Dhule Consumers Save Crores Through Digital Power Bills : महावितरणच्या डिजिटल सेवा, तत्पर बिल भरणा आणि गो-ग्रीन पर्याय स्वीकारल्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वीजग्राहकांनी कोट्यवधी रुपयांची थेट बचत केली आहे.
Mahavitaran Digital Services

Mahavitaran Digital Services

sakal 

Updated on

धुळे: विजेचा वापर करून केवळ वेळेवर बिल भरणे आता जुने झाले आहे. आता डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत वीजबिलातून चक्क पैसे वाचविण्याकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी कल वाढविला आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या विविध डिजिटल सेवांचा स्मार्ट वापर करत धुळे जिल्ह्यातील वीजग्राहकांनी चालू आर्थिक वर्षात एक कोटी ५८ लाख ७६ हजार रुपयांची घसघशीत सवलत पदरात पाडून घेतली. बिलाच्या रकमेत मिळणाऱ्या या सवलतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना महावितरणकडून जणू विशेष ‘रिटर्न गिफ्ट’च मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com