Ladki Bahin Yojana
sakal
जळगाव: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी माध्यमातून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे अनेक लाडक्या बहिणींची होळपळ थांबणार आहे. त्याबाबतचे आदेश आज राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अवर सचिव प्र. वि. कुलकर्णी यांनी काढले आहे.