मालेगावचे तापमान 43.2 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मालेगाव - शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. आज येथे 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काल (ता. 12) पारा 42.6 अंशांवर होता. तापमानात वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडक उन्हामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. 

Web Title: malegav temperature 43.2 degree

टॅग्स