Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

Farmers Stop Land Measurement for Manmad–Indore Railway Project : मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी बाळापूर ते पुरमेपाडा (ता. धुळे) येथे प्रशासनाकडून करण्यात येणारी जमिनीची संयुक्त मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराला बंद पाडली.
farmers protest

farmers protest

sakal

Updated on

धुळे: प्रस्तावित मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी बाळापूर ते पुरमेपाडा (ता. धुळे) येथे प्रशासनाकडून करण्यात येणारी जमिनीची संयुक्त मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकराला बंद पाडली. जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी शेतजमिनीचा मोबदला लेखी स्वरूपात जाहीर करत नाहीत तोपर्यंत कोणतीही शासकीय मोजणी करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ‘मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती’ने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna project rehabilitation and land acquisition issues
Shaktipeeth Highway Protes
Maharashtra Railway Development Rahuri Shani Shingnapur Rail Line Land Acquisition Triggers Strong Farmers Opposition
Abhijit Dipke Farmer Protest
Marathi News Esakal
www.esakal.com