भुजबळांसह,भुसे,डॉ.आहेर,वाजे,कोकाटे,बनकर यांचे अर्ज

live
live

नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे. चांदवड-भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर, सिन्नर-शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे ऍड्‌. माणिकराव कोकाटे. निफाड-राष्ट्रवादीचे दिलीप बनकर. नाशिक पूर्व-भाजपचे ऍड्‌. राहूल ढिकले, राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप, मनसेचे अशोक मुर्तडक, कॉंग्रेसतर्फे प्रा. जोगेंद्र कवाडे गटाचे गणेश उन्हवणे. नाशिक मध्य-कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, मनसेचे नितीन भोसले. नाशिक पश्‍चिम-शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे, माकपचे डॉ. डी. एल. कराड. देवळाली-राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे, मनसेचे सिद्धांत मंडाले. इगतपुरी-मनसेचे योगेश शेवरे. दिंडोरी-शिवसेनेचे भास्कर गावीत आणि धनराज महाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com