मनसेने विरोधी पक्ष होण्यासाठी राष्ट्रवादीत विलीन व्हावे, केंद्रीय मंत्री आठवलेंचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नाशिकः मनसेला विरोधी पक्ष व्हायचं आहे तर त्यांनी राष्ट्रवादी  कॉग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. ते म्हणाले, राज ठाकरे चांगले वक्ते आहेत, त्यांच्या चांगल्या बातम्या असतात तसेच ते सारखे टीव्हीवर असतात 
मात्र त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव नाही, त्यांची तेवढी ताकद नाही 
 विरोधी पक्ष म्हणून त्यांना संधी मिळणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news athavle press