#SakalFirDEd #SakalForTeachers भरती प्रक्रीया रखडल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिकः अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरही परीणाम झाल्याचे दिसते. बी.एड. अभ्यासक्रमाला मात्र यंदा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असल्याचे 
ऍड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोरसे सांगतात. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bed service