सीएम पदावरून शिवसेना,भाजप जुंपली,अमित शहाचा दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

नाशिक  राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युतीमध्ये जुंपली असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काही दिवसात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल आणि ते पाच वर्षे टिकेल, उद्या भाजपची महत्वाची बैठक होत असून त्यात पक्ष नेता निवडला जाईल. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे असे काही ठरले नव्हते,असेही त्यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे भाजपच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष असून शिवसेना योग्य तोच निर्णय घेईल, सत्ता हातून जाऊ देण्याचे पाप आम्ही करणार नाही,पर्याय आमच्याकडेही उपलब्ध असल्याचे शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bjp ss aaliance