जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना भावला बोहडा महोत्सव

live
live

चांदोरी-टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली.  हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला. बदलाच्या लाटेत अनेक उत्सवांचे स्वरुप बदलले.या तंत्रज्ञानाचा युगात एक यशस्वी लोककला परंपरा या बोहडा महोत्सवामुळे समोर आली.


चांदोरी येथे सुरु असलेल्या बोहडा महोत्सवास नाशिकचे जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांनी सपत्नीक हजेरी लावत महोत्सव बघण्याचा आनंद लुटला, त्यांचे सोबत निफाडच्या प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे,तसेच तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते.


लोककला जिवंत रहावी,तसेच बोहडा महोत्सवात ग्रामस्थांचे असलेले शिस्तबद्ध नियोजन मनाला भावले.कार्यक्रम अतिशय सुंदर आणि संस्मरणीय झाला.. 
श्री सुरज मांढरे ,जिल्हाधिकारी, नाशिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com