आजोबाबरोबर बैल धुण्यासाठी गेलेल्या नातीचा बुडून दुर्दैवी मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

  अंबासन, ( जि.नाशिक)- बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे बैलपोळानिमित्ताने आजोबांबरोबर गेलेल्या दहा वर्षीय नातीचा बैल धुण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सणासुदीलाच गावावर नातीवर काळाने घाला घातल्याने शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news child death