क्लासेससाठीच्या नियंत्रण नियमावलीचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

नाशिक- सुरत मधील आग लागण्याच्या घटनेनंतर शहरातील क्‍लासेसचे सर्वेक्षण करून 83 क्‍लास चालकांना अग्निरोधक यंत्रणा बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या. पण पालिकेच्या अग्निशमन विभागाने फक्त कागदे रंगवून भविष्यात एखादी घटना घडल्यास त्यातून सुटण्याचा मार्ग शोधला आहे. त्याला कारण म्हणजे क्‍लासेसवर नियंत्रण आणणारी नियमावलीचं शासनाकडे अद्याप प्रलंबित असल्याने पालिकेने किती कारवाईच्या नोटीसा बजावल्या तरी त्या फक्त दिखाव्या पुरत्या मर्यादीत राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news classes subject