त्र्यंबकेश्वरच्या पुरपरिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी,अतिक्रमण हटविण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

नाशिक- जिल्हाधिकारी सुरज मांडरे यांनी आज त्र्यंबकेश्वरला पावसात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. त्यात कुशावर्त, अहिल्या गोदावरी संगमाच्या स्थितीबरोबरच नदीपात्रातील वाढत्या अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. पाहणीनंतर झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी भाग घेत सूचना केल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news collector meeting