दराडेच्या अर्जावर सहाणेंचा आक्षेप,थकीत पैसे भरण्याचा निर्वाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिकः शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अर्जाला राष्ट्रवादी उमेदवार ऍड शिवाजी सहाणे यांनी हरकत
घेतली. शासकीय देणे नसल्याचे दराडे यांचे प्रतिज्ञापत्र आणि येवला नगरपालिकेची 1 लाख 40 हजार ची थकबाकी अशी आहे. त्याबद्दल सहाणे यांची हरकत आहे. यावर चारर्यंत निर्णय राखीव ठेवला आहे मात्र येवला नगरपालिकेत शहनिशा करण्यासाठी यंत्रणा रवाना झाली आहे.
नरेंद्र दराडे यांनी पैसे भरलेले आहेत. येवला मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नंदूरकर यांना पाचारण केले असून त्यांनी देखील पैसे भरल्याचे सांगण्यात आले.

Web Title: marathi news darade application sahane harkat