#SakalForTeachers महाविद्यालये बंद  करण्याची ओढावली वेळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिक- जिल्ह्यातील 45 महाविद्यालायापैकी 17 महाविद्यालये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने माघील दोन वर्षात बंद पडलीत. सध्या जिल्ह्यात 28 महाविद्यालयांपैकी 6 शासकीय महाविद्यालय तर 22 खासगी विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मिळालेला अत्याल्प प्रतिसाद पाहता, आणखी महाविद्यालये बंद करण्याची वेळ ओढावू शकते, अशी स्थिती आहे. 
डीएड विद्यालयांच्या वाट्याला वनवास 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत बारावी कला, वाणिज्य,विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा अध्यापक शिक्षण पदविका डीएड अभ्यासक्रम चालविला जातो.अल्प काळातील कोर्स, उत्तम वेतन यामुळे अनेक वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे शहरी-ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ded college