श्वानाचे वॉटर बाथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नाशिकचे तापमान चाळीशीत जावून पोहचले आहे  दुपारी बाहेर रस्ते अगदी मोकळे दिसत आहे शहरातील मुके प्राणी देखील पाण्याच्या शोधात फिरतांना दिसत आहे  एका श्वानाने तर चक्क पाण्याच्या कुंडात(वॉटर बाथ) बसने पसंद केले
(छायाचित्र- आनंद बोरा)

Web Title: marathi news dog water bath

टॅग्स