दामदुपटीचे अमिष फसवणूक प्रकरणी  "कर्मभूमी'विरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नाशिक : सुरवातीला अवघ्या 13 हजार 500 रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकीवर काही महिन्यांत दीड लाखाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अखेर "कर्मभूमी मार्केटिंग प्रा. लि.'विरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी चार-पाच वेळा हेलपाटे घातल्यानंतर गंगापूर पोलिसांनी "कर्मभूमी'च्या संचालकांविरुद्ध आर्थिक फसवणुकीसह एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित संचालक पसार झाले असून, दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. 

Web Title: marathi news double amount investment fraud

टॅग्स