गुलाबी कर्णफुलांचा बहर..

आनंद बोरा
गुरुवार, 11 जुलै 2019

नाशिक- पाऊस सुरु झाला की जमीनीबाहेर पडणाऱ्या अनेक वनस्पतीपैकी हि एक. कंदवर्गिय औषधी  गुणधर्माने नटलेले हे वनफुल. नाशिक जवळील मखमलाबाद भागातील मायना डोंगरावर हजारोने बहरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी उमलण्याचे हे दृश्य पाहण्याची मजा काही औरच. जमीनीत साधारण एक किलो वजनाचा हा कंद दिसायला खुप आकर्षक असतो. हा कंद सेवन करू नये. याचे सेवन केले तर आपले तोंड आतुन पुर्ण सोलले जाते
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news flowers in hill