Election Results : गोडसे,पवार यांची आघाडी,कार्यकर्ते-पोलिसात हुज्जत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

Election Results : नाशिक - शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे पहिल्या फेरी अखेर 8766 मतांनी आघाडीवर.सिन्नर मध्ये माणिकराव कोकटेना 2 हजाराची आघाडी. दिंडोरी (नाशिक) लोकसभा मतदार संघातून पहिल्या फेरीत भाजप च्या डॉ भारती पवार यांनी राष्ट्रवादी चे धनराज महाले यांच्यावर 4 हजार मतांची आघाडीवर आहे. 
येवला, चांदवड,, नांदगाव, निफाड विधानसभा मतदारसंघातुन भाजप च्या डॉ भारती पवार, तर कळवण, दिंडीरीत राष्ट्रवादी चे धनराज महाले आघाडीवर
. दरम्यान वेअर हाऊसकडे जाणारे सारे मार्ग बरेकेटिंग करून अडविले.  कंपनी मालकांनाही त्यांच्या कंपनीकडे वाहनासह जाण्यास मज्जाव, कंपनी कामगार, पोलिसांमध्ये हुज्जत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news godse pawer go ahed