21 उमेदवार कोट्यधीश, 92 लक्षाधीश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जळगाव ः यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 1 ते 10 मध्ये 21 उमेदवार कोट्यधीश, तर 92 लक्षाधीश आहेत. तसेच 22 उमेदवार उच्चशिक्षित, तर 20 पदवीधर असून, 10 जण अशिक्षित आहेत. 
प्रभागनिहाय उमेदवारांची माहिती अशी ः प्रभाग क्र. 1 ः पदव्युत्तर-सुजाता मोरे, दिलीप पोकळे. अशिक्षित-चार उमेदवार आहेत. 
लक्षाधीश-प्रिया जोहरे, प्रियंका मोरे, रिटा सपकाळे, जमिलाबी पठाण, सागर सोनवणे, जरीनाबी शेर खान, खान नजीर, दिलीप पोकळे, राजू सपकाळे, संगीता दांडेकर, सरिता नेरकर. 
कोट्यधीश-सुजाता मोरे. 

जळगाव ः यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 1 ते 10 मध्ये 21 उमेदवार कोट्यधीश, तर 92 लक्षाधीश आहेत. तसेच 22 उमेदवार उच्चशिक्षित, तर 20 पदवीधर असून, 10 जण अशिक्षित आहेत. 
प्रभागनिहाय उमेदवारांची माहिती अशी ः प्रभाग क्र. 1 ः पदव्युत्तर-सुजाता मोरे, दिलीप पोकळे. अशिक्षित-चार उमेदवार आहेत. 
लक्षाधीश-प्रिया जोहरे, प्रियंका मोरे, रिटा सपकाळे, जमिलाबी पठाण, सागर सोनवणे, जरीनाबी शेर खान, खान नजीर, दिलीप पोकळे, राजू सपकाळे, संगीता दांडेकर, सरिता नेरकर. 
कोट्यधीश-सुजाता मोरे. 
प्रभाग क्र. 2 ः पदव्युत्तर-सरिता सपकाळे, मोहिनी वाघ, पदवीधर-अमोल सांगोरे, युसूफ शहा, तुषार इंगळे, योगेश कदम. कोट्यधीश ः नवनाथ दारकुंडे, अमोल सांगोरे. लक्षाधीश-सरिता सपकाळे, कांचन सोनवणे, ममता सोनवणे, पितांबर दाभाडे, युसूफ शहा, अक्षय सोनवणे, मीराबाई बांदल, सिंधू भडंगर, गायत्री शिंदे, मोहिनी वाघ, किशोर बाविस्कर, तुषार इंगळे, योगेश कदम. 
प्रभाग क्र. 3 ः पदव्युत्तर-नीलेश सपकाळे, राहुल ठाकरे, रूपाली वाघ, पदवीधर-ममता कोल्हे. अशिक्षित-एक, कोट्यधीश ः दत्तात्रय कोळी. लक्षाधीश-मीना सपकाळे, नंदा सोनवणे, राहुल ठाकरे, सुषमा चौधरी, ममता कोल्हे, रंजना सपकाळे, रूपाली वाघ. 
प्रभाग क्र. 4 ः पदवीधर-भारती मोरे, भारती सोनवणे, 
कोट्यधीश- जयश्री धांडे, शिवचरण ढंढोरे, भारती सोनवणे, मुकुंदा सोनवणे, लक्षाधीश-चेतना चौधरी, नझीम खान. 
प्रभाग क्र. 5 ः पदवीधर-विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, आकांक्षा शर्मा, 
अशिक्षित-एक, कोट्यधीश- विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, अनिल पगारिया. 
लक्षाधीश-हमेंद्र महाजन, मंगला देवरे, सदेखा शंख, आकांक्षा शर्मा, ज्योती तायडे, संभाजी देशमुख, 
फारुख सय्यद, अब्दुल मजीद. 
प्रभाग 6 ः पदव्युत्तर-अमित काळे, डॉ. वर्षा खडके, विराज कावडिया, श्‍यामकांत तायडे, 
पदवीधर-अमोल धांडे. अशिक्षित-एक. कोट्यधीश- डॉ. वर्षा खडके, भारती जाधव, मंगला पाटील, 
लक्षाधीश-अमित काळे, अनिता चौधरी, मंगला चौधरी, सरला चौधरी, ऍड. शुचिता हाडा, विराज कावडिया, राहुल कुकरेजा, महेश पाटील, किरण राजपूत, श्‍यामकांत तायडे. 
प्रोफेशनल ः ऍड. शूचिता हाडा. 
प्रभाग क्र. 7 ः पदवीधर-साधना श्रीश्रीमाळ, सविता बोरसे, दीपमाला काळे, डॉ. अश्‍विन सोनवणे, जयश्री पाटील. कोट्यधीश-सीमा भोळे, डॉ. अश्‍विन सोनवणे, दीपमाला काळे. 
लक्षाधीश- साधना श्रीश्रीमाळ, सविता बोरसे, स्वप्नील साबळे, रत्नाकर झांबरे, कल्पना चव्हाण, जयश्री पाटील, सचिन पाटील. 
प्रभाग क्र. 8 ः पदव्युत्तर- जयश्री बोरसे, कोमल शिंदे, अनिल पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील. पदवीधर-राजेंद्र पाटील, स्नेहा भोईटे, रोहिणी पाटील. कोट्यधीश- लताबाई भोईटे, डॉ. चंद्रशेखर पाटील. लक्षाधीश-मनोज चौधरी, जयश्री बोरसे, सागर पाटील, कल्पना पाटील, स्नेहा भोईटे, प्रतिभा पाटील, नीता सोनवणे, स्वप्नील नेमाडे, अनिल पाटील, राजेंद्र सोनवणे, रोहिणी पाटील. प्रोफेशनल-डॉ. चंद्रशेखर पाटील. टेक्‍निकल-स्वप्नील नेमाडे. 
प्रभाग क्र. 9 ः पदव्युत्तर- दीपाली पाटील. पदवीधर-मयूर कापसे, राहुल पाटील, तेजस साळुंखे, मनीषा सोनवणे. 
कोट्यधीश-प्रतिभा कापसे. लक्षाधीश-मयूर कापसे, अशोक पाटील, लताबाई चौधरी, मनीषा देशमुख, मनीषा सोनवणे, प्रतिभा देशमुख, दीपाली पाटील, मनीषा पाटील, भागचंद जैन, मंगलसिंग पाटील, नारायण पाटील. 
प्रभाग क्र. 10 ः पदवीधर-कलावती पाटील, सुरेश केळकर. अशिक्षित-तीन. लक्षाधीश-कौशल्याबाई निकम, सुरेश सोनवणे, शोभा बारी, लता मोरे, भावना पाटील, कलावती पाटील, आरती पाटील, राजेंद्र बारी, सुरेश केळकर, कुलभूषण पाटील, नईम शेख, रवींद्र सोनवणे. 

Web Title: marathi news jalgaon election 21 candidate carorpati