आ.बच्चू कडूंचा धसका,प्रशासनाची विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिकः आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली, शेतकरी,नागरीकांनी जोरदार मोर्चा आंदोलन करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मोर्चा आणि त्यानंतर जमीनीवरच आमदार कडू नी ठिय्या मांडत जोपर्यत प्रश्न सुटत नाही, तोपर्यतच आंदोलनच करण्याचा निश्चय केला.कांदा प्रश्न सोडविण्याशिवाय उठणार नाही, नाफेडमार्फत उरलेल्या कांदा खरेदी करावा, कांद्याला पाचशे रूपये अनुदान तारखेची अट न टाकता दिले पाहिजे, या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, असे सांगत कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चांगलेच आक्रमक झाले.

नाशिकः आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली, शेतकरी,नागरीकांनी जोरदार मोर्चा आंदोलन करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मोर्चा आणि त्यानंतर जमीनीवरच आमदार कडू नी ठिय्या मांडत जोपर्यत प्रश्न सुटत नाही, तोपर्यतच आंदोलनच करण्याचा निश्चय केला.कांदा प्रश्न सोडविण्याशिवाय उठणार नाही, नाफेडमार्फत उरलेल्या कांदा खरेदी करावा, कांद्याला पाचशे रूपये अनुदान तारखेची अट न टाकता दिले पाहिजे, या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, असे सांगत कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आ.बच्चू कडू व शिष्टमंडळाशी प्रांत सिद्धार्थ भंडारे, माजी आमदार शिरीष कोतवाल व सर्वच विभाग प्रमुखांनी केली चर्चा.प्रहार आंदोलनाचा धसका.. पुणेगाव दरसवाडी कालव्याची मागणी मान्य केली.
 

Web Title: marathi news kadu andolan