निकालाने नाराज,पण आम्हाला शांतता हवी आहे- आ.मुफ्ती मोहमंद ईस्माईल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मालेगाव-सर्वोच्च न्यायालयाचा निकालाने आम्ही नाराज आहोत. प्रथमदर्शनी न्यायालयाने आस्था आधार मानली. आम्ही वरिष्ठांच्या जमियत -ए-उलेमा आदेशाची वाट पाहत आहोत. मात्र आम्हाला शांतता हवी आहे.असे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माइल यांनी सांगितले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mufti mohamad