मुकणेतून शहराला 50 एमएलडी पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

नाशिकः शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर विभागात अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. परिणामी सिडको विभागात पाणीपुरवठा वितरणावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अखेरीस ठेवणीतले म्हणजेच मुकणे धरणातील आरक्षित पाणी शहरासाठी वापरण्यास सुरवात झाली असून, दररोज 50 दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी वापरले जात आहे.शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता 2007 मध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mukne water supply