Maratha Kranti Morcha : गावचं आला रस्त्यावर,टायर जाळून वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

 नाशिकः मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ  नामपूर खाकुर्डी परिसरात सारे गावाच या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या गावातून जाणारा मार्ग रोखत या गावकऱ्यांनी उत्स्फुर्त बंद पाळला. रस्त्यावर टायर पेटवल्याने या मार्गावरून कुणीचे पुढे जात नव्हते. या आंदोलनाच्या निमित्ताने गावकऱ्याची ऐकी हा चर्चेचा विषय बनला होता.
 
Web Title: MARATHI NEWS NAMPUR KHAKRDI ANDOLAN

टॅग्स