Election Results :नंदुरबारमधून  भाजपच्या डॉ हिना गावित यांचा दणदणीत आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ हिना विजयकुमार गावित यांनी अकराव्या फेरीअखेर 86621 हजार मतांची आघाडी घेतली आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची आत्ता फक्त औपचरिकता बाकी आहे.

काँग्रेसचे ऍड के सी पाडवी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.गावित यांना 5,86503 मते तेर ऍड पाडवी यांना 499882  मते मिळाली आहेत.     

डॉ. गावित यांना नंदुरबार, शिरपूर या विधानसभा मतदारसंघाणे गेल्यावेळेप्रमाणे पुन्हा एकदा साथ दिली आहे.   मतांची आकडेवारी जाहीर होताच डॉ  गावित यांनी फेसबुक page वर मतदारांचे आभार मानले आहेत. निकालाच कल समजताच भाजप कार्यकर्त्यांनी शहादा, नंदुरबार येथे एकाच जल्लोष केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनबद्ध विकासाला जनतेने साथ दिली आहे, नंदुरबार मतदारसंघाच्या विकासाला आणखी चालना देण्याची जबाबदारी मतदारांनी टाकत व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवू

-डॉ हिना गावित, नंदुरबार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar hind gavit