सेवानिवृत्त पोलिस उपनिरक्षकाची फसवणूक

दीपक कच्छवा
शनिवार, 17 मार्च 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) -  सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस निरीक्षक मानाजी बोरसे राहणार दस्केबर्डी (ता.चाळीसगाव) यांची नाशिक येथील एकाने 4 लाख 10 हजार रूपयात फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. घर बांधण्यासाठी त्यांनी एकाला पैसे दिले होते. मात्र त्याने घराचे कोणतेही काम केलेले नसून, घेतलेले पैसेही परत करण्यास नकार दिला आहे.     

कल्पेश अशोक बागूल असे या माणसाचे नाल आहे. अशोक बागूल यांनी मानाजी बोरसे यांच्या घराचे काम केले नसल्याने मानाजी बोरसे यांची  सवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कल्पेश बागुल याच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात तक्रार दिली. यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदरशनाखाली पोलिस हवालदार पृथ्वीराज कुमावत हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Web Title: marathi news north maharashtra police