रिकाम्या 86 कांद्याच्या चाळी आगीत भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

वणी, ता. दिंडोरी  येथे रिकामे असलेल्या ८६ कांद्याच्या चाळींना आग... कोटयावधीचे नुकसान... विद्युत जनित्राची ठिणगी गवतावर पडल्यामुळे आग लागल्याचा अंदाज..

Web Title: MARATHI NEWS ONION CHAWAL

टॅग्स