पाणी टंचाई वर अनोखा उपाय ..पाणीवाली सायकल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

              ग्रामीण भागात आत्ता पासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे कावनई किल्ल्या जवळ असलेल्या एका गावात पाणी टंचाई वर मात करण्यासाठी  अनोखी सायकल बनविली आहे  केवळ एक चाक असलेल्या या सायकलीवर दोन ड्रम पाणी एका वेळेस नेता येते  आठ दहा किमी अंतरावरून पाणी आणण्यातही आता महिलांना हा एक आधार मिळणार आहे..(छायाचित्र-आनंद बोरा)

Web Title: MARATHI NEWS PANIWALI CYCLE