पारोळ्यात उद्या शरद पवारांची जाहीर सभा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पारोळा ः कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय (कवाडेगट), शेकाप, स्वाभिमान संघटना समाजवादी मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार डॉ. सतीष पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ निमित्ताने माजी कृषी मंत्री शरद पवार जाहीर सभा बोलाविण्यात आली आहे. 
दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्या (ता.8) दुपारी चारला किसान महाविद्यालयाचे प्रांगणात सभा होईल. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, अल्पसंख्खाक माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola sharad pawar dasra sabha