नाशिक दौऱ्यात सावाना भेटीचे पंतप्रधानांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजपासून सुरु झालेल्या यात्रेचा समारोप नाशिकला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. नाशिकला आल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाला भेट द्यावी, यासंदर्भात सावानाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेत निमंत्रण दिले. सावानाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर,जयप्रकाश जातेगावकर,प्रा.शंकर बोऱ्हाडे,संजय करंजकर,शंकरराव बर्वे,देवदत्त जोशी,वेदश्री थिगळे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pm tour