नगरसुलला जिप वस्ती शाळेतील २१ मुलांना पोषण आहारातून विषबाधा

सुदाम गाडेकर
शनिवार, 6 जुलै 2019

नगरसुल- येथील दाद माळी मळा जिल्हा परिषद वस्ती शाळेतील २१ विद्यार्थ्यांना दुपारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. दूध व खिचड़ी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटया व पोटदुखीत्रास सुरु झाला.या विद्यार्थ्यांवर नगरसुल  ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.ड़ॉ. सतिष सूर्यवंशी व डॉ. कांबळे उपचार करत आहे. विद्यार्थ्यांच्या तब्बेतीस सुधारणा होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news poision