मंत्र्यांना कांदे फेकून मारणार-राजू शेट्टी,मुख्यमंत्र्यांवर गो-हत्येचा गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नाशिक-कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे , बांगलादेश चे लावलेले निर्यात शुल्क माफ करावे यासाठी राजु शेट्टी आक्रमक झाले आहे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू असा इशारा राजू शेट्टींनी सरकार ला दिला आहे

 जिल्हा बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी नाहीतर वसुलीला येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱयांना पळवून लावू असा इशारा त्यांनी दिला आहे

मुख्यमंत्र्यांवर गो हत्येचा गुन्हा दाखल करा

 नांदगाव मधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने 55 गायी मृत झाल्या आहेत त्यामुळे या गायीच्या मृत्य प्रकरनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raju shetty press