रस्त्यांवर दिडशे कोटींचा बार,दोन वर्षांची कसर भरून काढणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नाशिक- शहरातील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, अस्तरीकरण, रुंदी वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुमारे दिडशे कोटींचा बार उडवला जाणार आहे. त्यासाठी तब्बल बावीस प्रभागांमध्ये रस्ते विकासासाठी निविदा काढण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात विविध कारणांमुळे नगरसेवकांचे रस्ते विकासाचे रखडलेले प्रस्ताव यानिमित्ताने मार्गी लावतं प्रशासनाने नगरसेवकांना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी सिंहस्थापासून शहरातील रस्त्यांवर सातत्याने खर्च होत असल्याने डांबरीकरणापुरताचं शहराचा विकास मर्यादीत राहिला काय असा सवाल उपस्थित होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news road problem