नाटयकलावंत संतोष पवार यांचा मधुकर तोरडमल पुरस्काराने सन्मान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नाशिक: दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक, अभिनेते मधुकर तोरडमल यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा "मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार" आज अष्टपैलू कलाकार संतोष पवार यांना देण्यात आला. नाट्यसंमेलन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी रंगमंच मुंबईचे अध्यक्ष उपेंद्र दाते, अमेय संस्थेच्या अपर्णा प्रभू, शर्मिला तोरडमल, रमेश तलवारे, नंदकुमार देशपांडे, रवींद्र ढवळे उपस्थित होते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news santosh pawer award