गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांना मातृशोक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

लखमापूर:- दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे  संस्थापक खंडेराव मोरे यांच्या पत्नी आणि  गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाबाई खंडेराव मोरे (वय 94 ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या पश्चात चार मुले, पाच मुली, सुना, नातवंडे, असा परिवार

Web Title: marathi news shakuntala more passaway