शिवाजी चुंभळे यांचे संचालकपद रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नाशिक- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांचे अधिकार काढले असून संचालकपद रद्द करण्यात आले आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती संदर्भात तीन लाखांची लाच घेतांना अटक केली होती. याशिवाय त्यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवले आहे.

  जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांचे आदेशांव्ये कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम ४५ बाबत कृषी व सहकार विभाग मुंबई याचे शासन निर्णय ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार नाशिक कृषी उपन्न बाजार समितीचे शिवाजी पांडुरंग चुंभळे यांनी सदस्य पदाचा दुरुपयोग केला म्हणून बाजार समिती सदस्य पदावरून काढण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shivaji chumble