त्या बांधकामांना स्थगिती देऊ-उद्योगमंत्री सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

नाशिक- औद्योगिक वसाहतींमधील भुखंडावर उद्योजकांना चाळीस टक्के बांधकाम बंधनकारक करण्यात आल्याने सध्याच्या मंदीच्या परिस्थितीत लघु उद्योगांचे कंबरडे मोडणारा निर्णय असल्याने या निर्णयातून सुट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. 
   
  राज्याच्या उद्योग मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे राज्यातील उद्योजकांकडे असलेल्या जागेच्या चाळीस टक्के बांधकाम करण्याची सक्ती केली. यामुळे लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक झळ बसणार असल्याने राज्यातील सर्व उद्योजकांनी चेंबरच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध केला. बुधवारी मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news subhash desai