नाशिक शहर-जिल्ह्यात आज "हाय होल्टेज' सभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिकः लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शुक्रवारी (ता. 26) शहर व जिल्ह्यात "हाय होल्टेज' सभा होतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ सायंकाळी सातला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर धडधडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी दोनला येवल्यात, सकाळी नऊला नाशिकमधील वडाळागाव चौफुलीवर ऍड. प्रकाश आंबेडकर, असादुद्दीन ओवैसी, गोपीचंद पडळकर संवाद साधतील. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी नंदुरबार व संगमनेरमध्ये सभा घेतील. 
 
Web Title: marathi news tomorrow meeting